Sanjay Mandalik esakal
कोल्हापूर

Sanjay Mandalik: "आत्ताचे महाराज खरे वारसदार नाहीत, ते दत्तकच..."; संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान

Sanjay Mandalik: कोल्हापूरच्या राजकारण संपूर्ण देशात चर्चेत असतं. लोकसभा निवडणुकीत खासदार संजय मंडलिक विरुद्ध श्रीमंत शाहू छत्रपती असा सामना होणार आहे. यापूर्वी चांगलेच शाब्दीक युद्ध रंगले आहे.

Sandip Kapde

Sanjay Mandalik

कोल्हापूरात राजकीय वातावरण तापण्याची जोरदार शक्यता आहे. महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू छत्रपती यांना लोकसभेचे तिकीट दिलं आहे. तर भाजपने खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा संधी दिली. दरम्यान प्रचारसभेदरम्यान खासदार संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान समोर आलं आहे. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी हे विधान केलं आहे. 

संजय मंडलिक म्हणाले, "आत्ताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही आणि कोल्हापूरची जनता खरी वारसदार आहेत. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला"

मल्लाला हातचं मारायचा नाही. मल्लाला टांग मारायची नाही. मग कुस्ती होणार कशी? असा सवाल संजय मंडलिक यांनी उपस्थित केला.

संजय मंडलिक यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आता शाहु छत्रपती याला कसं उत्तर देणार हे महत्वाचं आहे. यावेळी व्यक्तिगत टीका टाळा म्हणून हसम मुश्रीफ यांनी सल्ला दिला होता. मात्र प्रचारात व्यक्तिगत टीका होत असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT