कोल्हापूर

कारवाई फलक

CD

यड्रावला आक्षेपार्ह फलक; पाचजणांवर कारवाई
इचलकरंजी : यड्राव (ता. शिरोळ) येथे भरचौकात आक्षेपार्ह मजकूर लिहून आव्हान देणारा डिजिटल फलक पोलिसांनी उतरवला. याप्रकरणी शहापूर पोलीसांनी हरिदास घोरपडे, आदित्य शेडगे, अभिषेक कांबळे, वैभव पाटील, सुजित जांभळे या पाच जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. हरिदास घोरपडे याच्या वाढदिवसानिमित्त हा डिजिटल फलक लावण्यात आला होता. त्या फलकावर , ‘चुकीला माफी नाही’ असे आक्षेपार्ह मजकूर लिहून तो गावातील विविध व्‍हॉट्सअप ग्रुपवरही प्रसारित करण्यात आला होता. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

India Lok Sabha Election Results Live : निकालाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान भाजपचे ऑफिस फुलांनी सजले

Lok Sabha Election Result 2024 : आठ हजार जणांचे भवितव्य आज ठरणार

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 4 जून 2024

Maharashtra Lok Sabha Election Results Live : राज्यात मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण; उद्या 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात

SCROLL FOR NEXT