lockdown: Flower farming in danger 
सोलापूर

लॉकडाउनचा परिणाम : फूल शेती धोक्‍यात 

दस्तगीर मुजावर

पांडे (सोलापूर) : करमाळ्याच्या पूर्व भागात फूल शेती क्षेत्र जास्त आहे. येथील फुले पुणे, मुंबई येथील बाजारपेठेत पाठवतात. "कोरोना' असल्याने लॉकडाउनने व्यवहार ठप्प असून मागणी नसल्याने शेतात फुले जागेवर सुकली आहेत. यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. 

शेतीसाठी घेतले विकतचे पाणी 
दुष्काळी स्थितीत शेतकरी कर्ज घेऊन शेतीसाठी पाणी विकत घेत आहेत. "कोरोना' असल्याने लॉकडाउनने उन्हाळ्यातील लग्नसराई, सत्कार समारंभ कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यामुळे फुलांना मागणी कमी झाली आहे. गुलाब, झेंडू, गुलछडी, शेवंती, मोगरा आदी फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. परंतु, सध्या कार्यक्रम रद्द झाल्याने फूल शेती धोक्‍यात आली आहे. 

गुलाब, गुलछडी, झेंडू, मोगरा फुले शेतात सुकत आहेत. यामुळे शेतकरी धास्तावला असून शासनाने फूल शेतीला अनुदान द्यावे. 
-एकनाथ मोहळकर, शेतकरी  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT