Corona Patient Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात आज २१६ नवीन रुग्ण

पिंपरी शहरात गुरुवारी २१६ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६५ हजार ३९३ झाली आहे. आज २२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरात (Pimpri Chinchwad City) गुरुवारी २१६ रुग्ण (Patient) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६५ हजार ३९३ झाली आहे. आज २२८ जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ६० हजार १४४ झाली आहे.

सध्या ८९८ सक्रिय रुग्ण आहेत. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील चार हजार ३५१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ६०४ रुग्ण उपचार घेत आहेत. २९४ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

आजपर्यंत ११ लाख ३८ हजार ४९१ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ४५ मेजर व ४२० मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.

कंटेन्मेंट झोनमधील ५३७ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार ८७३ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT