पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात आज 643 नवे पॉझिटिव्ह, तर...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या व खासगी रुग्णालयांत आज 643 पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 11 हजार 681 झाली. मात्र, आजपर्यंत 7 हजार 310 जण बरे झाले आहेत. आज 391 जणांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 4 हजार 152 जण उपचार घेत आहेत. आजपर्यंत शहरातील 219 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 12 जणांचा मृत्यू झाला. 

आज मयत झालेले व्यक्ती यमुनानगर (पुरूष, वय ८०), भोसरी (पुरूष, वय ६५), पिंपळे गुरव (पुरूष, वय ३३), खराळवाडी (पुरूष, वय ६०), चिंचवड (पुरूष, वय ५१), पिंपरी (पुरूष, वय ४९), पिंपरी (पुरूष, वय ५२), फुगेवाडी (पुरूष, वय ७४), रुपीनगर (पुरूष, वय ६१), दापोडी (स्त्री, वय ९०), निगडी (स्त्री, वय ६१), वल्लभनगर (स्त्री, वय ७६) येथील रहिवासी आहेत.

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT