Avsari-Khurd 
पुणे

अवसरी खुर्दमध्ये 52 जण कोरोना पॉझिटिव्ह, शुक्रवारपर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय

डी. के वळसे-पाटील

मंचर - अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथे गेल्या पंधरा दिवसात ५२ जण कोविड पँझिटीव्ह आले आहेत.कोरोनाचा उद्रेक झाल्याने  खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवार (ता. २२) ते शुक्रवार (ता. २५) पर्यंत गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन गाव  बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. अशी माहिती ग्रामविकास अधिकारी आर. टी. गाढवे व प्रशासक रंगनाथ हुजरे यांनी दिली.

गुरुवारी (ता. २४) भरणारा आठवडे बाजारही बंद राहणार आहे.अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड साथीपासून बचाव होण्यासाठी जनजागृतीचे काम सुरु झाले आहे. सर्वेक्षणाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी.मास्क, सँनिटायझर, सोशल डीस्टन्सचा वापर करावा. विनाकारण गावात येऊ नये. असे आवाहन गाढवे यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावात करुणा बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मास्क चा वापर न करता प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विविधकार्यक्रमातही गर्दी वाढू लागली आहे. सोशल डिस्टन्स नियमाचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळेच कोरोना ने धुमाकूळघालण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने क** पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Pune Highway CCTV: अष्टविनायक महामार्गावरील शिंगवे फाट्यावर चार उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही; वाहतूक नियंत्रण व गुन्हे प्रतिबंधाला चालना

जमिनीतून गूढ आवाज अन् भूकंपाचे धक्के; नागरिकांनी थेट घराबाहेर घेतली धाव, हिंगोलीतील प्रकार

Shubman Gill ने भारताच्या टी२० संघात कमबॅकवर अखेर सोडलं मौन; GT ला फायनलमध्ये नेल्यावर म्हणाला, 'जर माझी निवड...'

SCROLL FOR NEXT