After asking for lift Three women rob a car driver by Threaten with Blade  
पुणे

पुण्यात तिघी प्रथम लिफ्ट मागायच्या आणि मग...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : लिफ्टच्या बहाण्याने मोटारीत बसलेल्या तीन महिलांनी ब्लेडचा धाक दाखवीत मोटर चालकाकडील ऐवज लुटला. ही घटना निगडी प्राधिकरण येथे घडली.

रशियन वैमानिकांनी पुण्यात उडविले सुखोई 30 
 

गणेश नानासाहेब देशमुख (रा दत्तवाडी, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे मंगळवारी (ता.17) रात्री साडे दहाच्या सुमारास (एम एच 15, बी एक्स 5262 ) या त्यांच्या मोटारीतून घरी जात होते. ते प्राधिकरणातील बीआरटी मार्गावरील कृष्णा हॉटेल समोर आले असता तीन महिलांनी त्यांना लिफ्ट मागितली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी ► क्लिक करा 

फिर्यादी यांनी मोटार थांबविल्याने तीन महिला मोटारीत बसल्या. त्यानंतर फिर्यादीला ब्लेडचा धाक दाखवून महिलांनी त्यांच्याकडील सोनसाखळी, अंगठी व रोख रक्कम असा एकूण 95 हजारांचा ऐवज लुटला. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Hike: पेट्रोल ₹5 तर डिझेल 3 रुपयांनी महाग! नवे दर लागू; महाराष्ट्रात 1 लिटर आता कितीला?

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

‘सोबत राहा, महिन्याला स्टायपेंड देतो’; विवाहित निर्मात्याची रेणुका शहाणेंना विचित्र ऑफर, प्रस्ताव ऐकून अभिनेत्रीला बसला धक्का

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चाला शेकापचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT