रशियन वैमानिकांनी पुण्यात उडविले सुखोई 30

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

आज(गुरुवारी) पुण्यातील लोहगाव विमानतळ येथील भारत आणि रशिया या दोन्ही देशातील वायू सेनेच्या वैमानिकांनी लढाऊ विमान सुखोई 30 चे एकत्रितारित्या उड्डाण केले.

पुणे : भारत - रशिया दरम्यान इंद्र- शक्ती हा युद्ध सराव आज भारतात पार पडला. यामध्ये तिन्ही दलांचे सैनिक सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशातील बाबीना येथे लष्कर, गोव्यात नौदल तर पुण्यात वायू सेनेसह संयुक्त सराव करण्यात आला.

‘कूलिंग ऑफ पिरीअड’मुळे टळताहेत घटस्फोट

दरम्यान, आज(गुरुवारी) पुण्यातील लोहगाव विमानतळ येथील भारत आणि रशिया या दोन्ही देशातील वायू सेनेच्या वैमानिकांनी लढाऊ विमान सुखोई 30 चे एकत्रितारित्या उड्डाण केले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

युद्ध प्रसंगी हवाई क्षेत्र शत्रू राष्ट्रापासून सुरक्षित ठेवणे आणि शत्रूचा रडारपासून बचाव करत शत्रूचा हालचाली टिपणे, तसेच शत्रूचा लक्ष्यावर अचूक मारा करणे, याबाबतचा दोन देशात समन्वय ठेऊन कारवाई करणे याचा सराव या दरम्यान करण्यात आला.

सुप्रिया सुळेंनी का घेतली ‘सारथी’ कार्यालयाची भेट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russian pilots fly Sukhoi during India Russia IndraShakti joint war practice in pune