Jain Samaj Bandh 
पुणे

Jain Samaj Bandh: बारामतीनंतर पुण्यातही जैन समाजानं पाळला बंद! जाणून घ्या कारण

या बंदच्या घोषणेमुळं पुण्यातील तब्बल 15,000 दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्याच्या निषेधार्थ आज या समाजाकडून पुण्यात बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. बारामतीनंतर पुण्यातही बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळं पुण्यातील जैन धर्मियांचे १५,००० दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. (Bandh call by Jain Samaj in Pune after Baramati what is reason behind it)

या बंदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेला लक्ष्मी रस्त्यावर आज तुरळक गर्दी होती. श्री सम्मेद शिखर हे झारखंडमधील जैन समाजाचं तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राला आता पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, जैन समाजाकडून या निर्णयाला विरोध असल्यानं आज पुण्यातील दुकानं बंद पाहायला मिळाली.

केंद्र सरकारनं हा निर्णय मागे घेतला नाही तर येत्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा जैन धर्माच्या व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Data Security : डेटा सुरक्षेत हलगर्जी भोवणार; आस्थापनांवर दंडाची टांगती तलवार; सहकारी बॅंका आणि पतसंस्थांनाही नियमावली लागू

IND W vs ZIM W: प्रतिका रावलचं शतक अन् शेफाली वर्माची वादळी खेळी! झिम्बाब्वेला लोळवत भारतीय महिलांचा ९ विकेट्सने दणदणीत विजय

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Piyush Goyal : जर्मनीतील भारतीयांनी भारतातील तरुणांच्या कौशल्याला संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आवाहन

Maharashtra Weather : थंडीची चाहूल नाहीच! महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हीट'चा जोर वाढला, 'या' शहरांमध्ये तापमान ३५ अंशांच्या पार

SCROLL FOR NEXT