boys wears sari on sari day at Ferguson college pune.jpg 
पुणे

अन् मग पोरं कॉलेजात चक्क साडी नेसून आली, कारण...

वृत्तसंस्था

पुणे : जानेवारी महिना आला की, कॉलेजमध्ये 'अॅन्युअल डे'चे वारे वाहू लागतात. डेज म्हणलं की तरूणाईत सळसळता उत्साह दिसतो. साडी डे, रोज डे, टाय डे, ट्रॅडिशनल डे, मिसमॅच डे असे अनेक डेज साजरे केले जाते. पण पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये वेगळेच चित्र दिसले... साडी डे होता, पण सगळेजण बघतच राहिले. 

फर्ग्युसन कॉलेजमध्ये आज साडी डे आणि टाय डे होता. पण तुम्ही असे काही फोटो बघाल ज्याने तुम्ही चक्राऊन जाल. नेहमी वेगवेगळ्या सुंदर अशा साडीत वावरताना दिसतात. मात्र, या कॉलेजमध्ये काहीतरी वेगळेच बघायला मिळाले. येथील एका ग्रुपमधील तीन मुलांनी चक्क साडी परिधान केली होती, तर एका मुलीने ब्लेझर व टाय घातला होता. त्यांच्या या मिसमॅचमुळे सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहिले. 

आकाश पवार, सुमित होनवडकर आणि ऋषीकेश सानप असे या तिघांचे नाव आहे. केवळ मुलींनीच साडी का परिधान करावी, असा सवाल त्यांनी केलाय. यामागची पार्श्वभूमीही त्यांनी यावेळी सांगितली. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच कॉलेजमधील एका तरूणाने स्त्री-पुरूष समानता मानता तर मग साडी नेसून दाखवा असे चॅलेंज दिलं होते. हेच चॅलेंज स्विकारत त्यांनी साडी डेला साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ची भारतीय T20 संघात थाटात एन्ट्री! सचिन तेंडुलकरचा ३८ वर्षे जूना विक्रम मोडला जाणार

अख्खा खांब अंगावर पडला... 'उधे गं अंबे'च्या सेटवर मयुरी कापडणेचा झालेला अपघात; म्हणाली, 'कुणी माझं कानातलं काढत होतं...'

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर विकेटसाठी तरसला! शिवम दुबेच्या वादळी नेतृत्वाखाली अंधेरी आर्क्सने मुंबई गाजवली!

Investment: गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी SIF ठरणार गेमचेंजर?

Marriage Numerology : मुलीच्या लग्नासाठी मुलगा बघताय? 'या' मुलांकाचे लोक बनतात परफेक्ट जावई, सगळ्यांचे मन जिंकतात

SCROLL FOR NEXT