husband murdered his wife with sharp weapon in pimpale gurav 
पुणे

पिंपरी : कोयत्याने वार करून पतीचे केला पत्नीचा खून   

सकाळ वृत्तेसवा

पिंपरी : कोयत्याने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना पिंपळे गुरव येथे सोमवारी (ता.23) सकाळी उघडकीस आली. आरोपी पतीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

''खऱ्या प्रेमाचा शेवट कधी गोड नसतो कारण...'', अशी पोस्ट करत 'त्याने' मारली नदीत उडी

शैला हनुमंत लोखंडे (वय 43) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर हनुमंत बाबुराव लोखंडे (वय 55, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. मृत शैला या विविध ठिकाणी धुणी-भांड्याचे कामे करायच्या. त्यांना कामावर घरी येण्यास उशीर होत असल्याने पती-पत्नींमध्ये सतत वाद होत असत.

पुणे : आईला मोबाईलवरून 'बाय बाय' म्हणत विवाहितेने केली आत्महत्या

सोमवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपीने शैला यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने शैला यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता डॉक्टरच्या मर्जीतल्या मेडिकलमधून औषधे घ्यायची गरज नाही; तुकाराम मुंढेंचा नवीन आदेश

IND VS AFG 1ST ODI: विराटच्या जागेवर कोण खेळणार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने दिले संकेत; यष्टिरक्षकही बदलणार... नेमकं काय होणार?

Grampanchyat Reservation : उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रभाग आरक्षणाने 'कही खुशी कही गम'

Devendra Fadnavis: ३७० रुपयांचं बिर्याणी प्रकरण! मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं; मनोरंजनाच्या नावाखाली...

Darwish Rasooli: अफगाणिस्तानचा खेळाडू तातडीने मायदेशी परतला; वन डे मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी त्याच्यावर कोसळला दुःखाचा

SCROLL FOR NEXT