Pune Police sakal
पुणे

Pune City Police : पुणे शहर पोलीस दलात मोठा फेरबदल; 21 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

याबाबतचा आदेश गुरुवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या बदल्या करण्यात आल्या. याबाबतचा आदेश गुरुवारी (ता. ६) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. बदल्या करण्यात आलेल्यांमध्ये पाच सहायक पोलिस आयुक्त, पाच वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नऊ पोलिस निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

सहायक पोलिस आयुक्त (कुठे कार्यरत आहे ते बदलीचा विभाग)

१) विठ्ठल दिगंबर दबडे - सपोआ विशेष शाखा १ ते सपोआ येरवडा विभाग

२) मच्छिंद्र रामचंद्र खाडे - सपोआ वाहतूक शाखा ते सपोआ फरासखाना विभाग

३) जगदीश दत्तात्रेय सातव - सपोआ वाहतूक शाखा ते सपोआ सिंहगड रोड विभाग

४) रंगनाथ बापू उंडे - सपोआ आस्थापना ते सपोआ कोथरूड विभाग

५) व्यंकटेश श्रीकृष्ण देशपांडे - सपोआ वाहतूक शाखा ते सपोआ अभियान

वरिष्ठ पोलिस निरीक्षक व पोलिस निरीक्षक (कुठे कार्यरत आहे ते बदलीचा विभाग)

१) संतोष उत्तमराव पाटील - येरवडा पोलिस ठाणे ते विशेष शाखा

२) मनीषा हेमंत पाटील - चंदननगर पोलिस ठाणे ते विशेष शाखा

३) कैलास शंकर करे - लोणीकंद पोलिस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा

४) विपिन व्यंकटेश हसबनीस - डेक्कन पोलिस ठाणे ते पोलिस निरीक्षक कल्याण

५) युसूफ नबिसाब शेख - उत्तम नगर पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष

६) मीनल विलास सुपे-पाटील - सायबर पोलिस ठाणे ते वाहतूक शाखा

७) गणेश रंगनाथ उगले - पोलिस निरीक्षक कल्याण ते नियंत्रण कक्ष

८) अर्जुन गोविंद बोत्रे - वाहतूक शाखा ते विशेष शाखा

९) सीमा सुधीरकुमार ढाकणे - लोणीकंद पोलिस ठाणे ते विशेष शाखा

१०) रवींद्र धैर्यशील शेळके - आर्थिक गुन्हे शाखा ते येरवडा पोलिस ठाणे

११) संजय गुंडाप्पा चव्हाण - आर्थिक गुन्हे शाखा ते चंदननगर पोलिस ठाणे

१२) सावळाराम पुरुषोत्तम साळगावकर - विशेष शाखा ते लोणीकंद पोलिस ठाणे

१३) स्वप्नाली चंद्रकांत शिंदे - नियंत्रण कक्ष ते डेक्कन पोलिस ठाणे

१४) मोहन कृष्णा खंदारे - विश्रांतवाडी पोलिस ठाणे ते उत्तमनगर पोलिस ठाणे

पोलिस उपनिरीक्षक (कुठे कार्यरत आहे ते बदलीचा विभाग)

१) संतोष केशव सोनवणे - वानवडी पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष

२) किरण उत्तम धायगुडे - लोणी काळभोर पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT