Pune crime news 
पुणे

पुणे : जिवे मारण्याची धमकी देत विवाहितेचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : अश्‍लील फोटो नातेवाईकांना पाठविण्याची व जिवे मारण्याची धमकी देत विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना थेरगाव येथे घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आशिष पांडे (वय 32, रा. मांजरी रोड, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. बुधवारी (ता. 18) सायंकाळी सहाच्या सुमारास थेरगावातील गुजरनगर येथे आरोपीने फिर्यादीचा पाठलाग करून त्यांच्याकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली.

केजीएफचा दुसरा भाग लवकरच पडद्यावर; संजय दत्त महत्वाच्या भूमिकेत

त्यांचे अश्‍लील फोटो फिर्यादीचे पती, सासू व इतर नातेवाईकांना पाठविण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ केली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fine Art CET: कला शिक्षण सीईटी निकाल जाहीर : सिंधुदुर्गचा विलास तवटे १९० पैकी १६३ गुणांसह राज्यात अव्वल

Joy Street Event : चऱ्होलीत उद्या ‘जॉय स्ट्रीट’ची पर्वणी; ‘सकाळ’च्या माध्यमातून मिळणार उत्साह, जल्लोष अन् आनंद

Latest Marathi News Live Update : कोट्यवधींच्या जागेची कवडीमोल भावात विक्री काँग्रेस नगरसेवकांचा आरोप

Gangapur Government Hospital : सरकारी रुग्णालयात माणुसकी मेली! प्रसूतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेला डॉक्टर-नर्सनी दवाखान्यातुन हकलले

Melody News Update: मोदींच्या एका गिफ्टने शेअर बाजारात खळबळ! ‘Melody’ टॉफीची कमाल! 22 दिवसांत पैसा डबल; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT