पुणे

मिळकत खरेदी-विक्रीच्या ‘ई-सर्च’मध्ये अडथळे

सकाळवृत्तसेवा

पुणे - नागरिकांच्या सोयीसाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सुरू केलेल्या ई-सर्चला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने नागरिकांना २०१७ पूर्वीच्या मिळकतींचा सर्च रिपोर्ट घेता येत नाही. ही अडचण दूर होण्यास आणखी दोन ते तीन दिवसांचा कालवधी लागेल, असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मिळकतींची खरेदी-विक्री करताना अनेकदा वकिलांकडून सर्च रिपोर्ट घेतला जातो. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून त्या मिळकतींची गेल्या वीस ते तीस वर्षांची माहिती मिळते; परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या संकेतस्थळावरून मिळकतींचा सर्च रिपोर्ट घेताना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणासाठी मिळकतींचा डेटा शिफ्ट करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे त्यास आणखी दोन ते तीन दिवसांचा कालवधी लागणार आहे. या काळात २०१७ पूर्वीची माहिती उपलब्ध होऊ शकत नाही, असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Reaction: कॅप्टन्सी पण गेली अन् संघातूनही काढलं, नव्या कर्णधारासह टीम जाहीर होताच काय म्हणाला सूर्या?

India Nepal Dispute: भारत-नेपाळ संबंधांमध्ये मोठी हालचाल! बालेन शहा सरकार भारतासमोर ४ अटी ठेवणार; आणखी एक मोठा राजनैतिक डाव

नाना पाटेकरांनी खरंच कानाखाली मारली मग मी पण दिली एक ठेवून... अभिनेत्रीने सांगितला 'यशवंत' सिनेमाचा किस्सा

Latest Marathi News Update: धुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ग्रामांसाठी तब्बल 48 खाजगी विहिरी अधिग्रहित

Mumbai Crime: पाच महिन्यांनी हत्येचा उलगडा, नाल्याच्या चेंबरमध्ये आढळला कुख्यात गँगस्टरचा सांगाडा

SCROLL FOR NEXT