Indapur School Bus Accident 
पुणे

Indapur School Bus Accident : शैक्षणिक सहलीच्या बसचा भीषण अपघात! शिक्षक जागीच ठार; पाच ते सहा विद्यार्थी जखमी

इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालय शैक्षणिक सहलीच्या बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

संतोष आटोळे

इंदापूर - इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयच्या शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या बसच्या परतीच्या मार्गावर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे अपघात झाला असून प्राथमिक माहितीनुसार यामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर शिक्षक व विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अकलूज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बावडा श्री शिवाजी विद्यालय शैक्षणिक सहल (ता.19) रोजी रात्री गणपती पुळे येथे गेली होती.त्यानंतर आज गुरुवार (ता.21) रोजी सहल पहाटे परतत असताना माळशिरस तालुक्यातील पाटील वस्ती लगत सहलीची एस. टी बस (क्रमांक एस टी क्रमांक एम एच 14 बी टी 4701) व टेम्पो यांची धडक झाली.

यावेळी बसमध्ये चालक, 2 पुरुष व 2 महिला असे एकूण 4 शिक्षक व 40 विद्यार्थी होते. या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला तर अन्य शिक्षक व विद्यार्थी जखमी झाले असल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tesla Roadster Video : 'हवेत उडणारी कार'? Elon Musk यांनी स्वप्न प्रत्यक्षात उतरवले; सेकंदात ६०ची स्पीड अन् ग्रॅव्हिटीची ऐशीतैशी...

Sunlight at Night: आता रात्रीही मिळणार सूर्यप्रकाश! अमेरिकेची कंपनी भारताच्या मदतीने अंतराळात पाठवणार ‘स्पेस मिरर’... कसं करणार काम?

Navi Mumbai: १० टक्के पाणीकपात हटणार, नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा मिळणार; गणेश नाईकांची मोठी घोषणा

Marathi News Live Updates: निळवंडे धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडले, उत्तर अहिल्यानगरमधील नागरिकांना मोठा दिलासा; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची आशा

Water Conservation: दुष्काळी धाराशिवला ‘एआय’चे वरदान! उसासाठी पाण्याचा भरमसाठ उपसा टळला; ७७० शेतकऱ्यांच्या प्रयोगाने बदलले चित्र

SCROLL FOR NEXT