rape case sakal
पुणे

Pune Crime : बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची नात घरात खेळत होती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : घरात खेळत असलेल्या चारवर्षीय बालिकेला बाहेर नेवून एका तरुणाने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

हा धक्कादायक प्रकार शनिवारी (ता. १६) घडला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी एका ३० वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची नात घरात खेळत होती. हा तरुण ओळखीतील असून, त्याने बालिकेला घराबाहेर नेले.

त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांनी तिचा रडण्याचा आवाज ऐकला. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी तरुणाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, NZ vs SA: अ‍ॅलेनच्या शतकी वादळात युवराज सिंगचाही १९ वर्षे जुना विक्रम मोडला; 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला

Latest Marathi News Live Update : वसई विरार महापालिकेत दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

Mahayuti Leaders Meeting Mumbai : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, गोकुळवर मुंबईत खलबते; महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत ठरलं! सतेज पाटील एकाकी पडणार

Donkey Breeding Scheme: आता गाढव ठरणार ‘सोन्याची खाण’! केंद्र सरकार देणार तब्बल ५० लाखांची मदत; काय आहे योजना?

Stock Market Today: 4 सत्रांच्या घसरणीला ब्रेक! शेअर बाजाराची तेजीत सुरुवात; कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT