Dhule Police sakal
पुणे

पिंपरी चिंचवडच्या अपर पोलिस आयुक्तपदी संजय शिंदे

रामनाथ पोकळे, सुधीर हिरेमठ यांची बदली

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी -चिंचवडचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे व उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची सोमवारी (ता२३) बदली झाली. तर पिंपरी चिंचवडच्या अपर पोलिस आयुक्तपदी संजय शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. राज्य शासनाने सोमवारी अपर पोलिस महासंचालक दर्जाच्या १६, विशेष महानिरीक्षक दर्जाच्या सात तर उप महानिरीक्षक दर्जाच्या १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये पिंपरी चिंचवडचे अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाणे शहर, पश्चिम विभाग येथे बदली करण्यात आली. तर मुख्यालय उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची पदोन्नतीने गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे उप महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. (Pcmc News)

पोकळे यांच्याजागी पुणे शहर पोलिस दलातील दक्षिण विभाग अपर पोलिस आयुक्त संजय शिंदे यांची पिंपरी चिंचवडच्या अपर पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.अनेक दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा होती. मात्र, विविध कारणासत्व बदल्याना मुहूर्त लागत नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड अटकेत... २५ वर्षांपासून देशभरात चालवत होता रॅकेट, कोण आहे बिजेंद्र गुप्ता?

IND vs ZIM 2nd T20I: वैभव सुर्यवंशीची स्फोटक फलंदाजी आजही पाहायला मिळणार; भारत- झिम्बाब्वे दुसरा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Live Updates Marathi : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; धरणांतील पाणीसाठ्याने मागील वर्षाची सरासरी ओलांडली

नवी पिढी प्रश्न विचारणारी, लॉजिक जाणून घेणारी; आदेशाऐवजी...; सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले?

Heavy Rain Effects: गुजरातमध्ये पावसाचा धुमाकूळ कायम, आसाममध्ये गंभीर स्थिती, काश्‍मीरमध्येही हजेरी

SCROLL FOR NEXT