shocking incident married woman miscarriage she was kicked in stomach Wagholi crime police sakal
पुणे

Crime News : पोटात लाथ मारल्यामुळे विवाहितेचा गर्भपात; दोघांविरुध्द गुन्हा दाखल

विवाहितेच्या पोटात लाथ मारल्यामुळे तिचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विवाहितेच्या पोटात लाथ मारल्यामुळे तिचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली. या प्रकरणी एका २२ वर्षीय विवाहितेने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी राहुल मुकेश पवार (वय २१) आणि करण मुकेश पवार (वय २५, दोघे रा. विटकर चाळ, वाघोली) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे वाघोली परिसरात राहतात. फिर्यादी त्यांच्या आईसोबत २६ मे रोजी रात्री घरी जात होत्या. त्यावेळी राहुल पवार याने फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करुन विवाहितेच्या पोटात लाथ मारली. तसेच, दोघा आरोपींनी फिर्यादी महिलेला दगड फेकून मारले. त्यावेळी पोटात दगड लागून रक्तस्राव झाल्यामुळे या महिलेला ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान या महिलेचा गर्भपात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : महायुतीचा जागावाटापाच तिढा सुटला, १७ जागांसाठीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित, कुणाच्या वाट्याला किती जागा?

IPL 2026, RCB vs GT Final: टॉस हरूनही शुभमन गिल म्हणतोय, मनासारखंच झालं! फायनलसाठी कशी आहे Playing XI

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! रजत पाटिदारने जिंकला टॉस

Mumbai Water Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! पहिली वॉटर मेट्रो दाखल, प्रवासी सेवेत कधी उतरणार?

SCROLL FOR NEXT