Metro 
पुणे

मेट्रो प्रकल्पाच्या कामावर परिणाम नाही

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मेट्रोच्या कामावर परिणाम झालेला नाही किंवा कामाचा वेग मंदावलेला नाही, असे महामेट्रोने बुधवारी स्पष्ट केले. तसेच, महामेट्रोने त्यांच्या कार्यालयांत परस्परांशी ‘शेकहॅंड’ करण्यास बंदी घातली आहे.

मेट्रो साइट्‌सवर येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तापाची तपासणी केली जात आहे. तसेच, लेबर कॅम्पमध्ये कामगारांसाठी आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. कामगारांची संख्या जास्त आहे अशा सर्व कास्टिंग यार्डांवर बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. कास्टिंग यार्डमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व व्यक्तींच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. कामाच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना सॅनिटायझर्स आणि मास्क पुरविले जात आहेत.

कामाच्या ठिकाणी डॉक्‍टर्स नियुक्त करण्यात आले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना कोणत्याही कार्यालयात किंवा साइटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे सॅनिटायझरने हात साफ केले जात आहेत. त्यांना वारंवार साबण हात धुण्याचा सल्ला दिला आहे, असे महामेट्रोने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dahihandi : दहीहंडीत डीजेचा आवाज ९० डेसिबलपर्यंत; नियमांची मर्यादा ओलांडली

डीजेवर नाचतानाचा VIDEO व्हायरल; विद्यानंद बापट म्हणाले, ‘बघणाऱ्यांची कीव येते’

Marathi News Live Updates: थेऊर फाटा येथे ट्रक अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू

IND vs PAK Asia Cup: पाकिस्तानच्या २८ धावांत १० विकेट्स! भारतासमोर शेजाऱ्यांनी गुडघे टेकले, T20 तील लाजीरवाणी कामगिरी

पाकिस्ताननं आता 'नापाक कृत्य' करण्याचा प्रयत्न केल्यास...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT