SEBI Instructions sakal
Personal Finance

SEBI Instructions : जोखमींच्‍या माहितीबाबत ‘सेबी’चे फंडांना आदेश

भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने देशातील म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकांना गुंतवणूकदारांना स्मॉल आणि मिड-कॅप फंडांशी संबंधित जोखमींबद्दल अधिक माहिती देण्यास सांगितले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने देशातील म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकांना गुंतवणूकदारांना स्मॉल आणि मिड-कॅप फंडांशी संबंधित जोखमींबद्दल अधिक माहिती देण्यास सांगितले आहे.

लहान आणि मध्यम आकाराच्या फंडांमध्ये मोठी गुंतवणूक होत असल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे बाजारात विक्रीचा मारा झाल्यास फंडांतील गुंतवणूक कशी टिकून राहील, याबद्दल फंड अधिकाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ‘सेबी’देखील अशा फंडांद्वारे आयोजित केलेल्या ताण चाचण्यांचे पुनरावलोकन करत आहे, असेही सुत्रांनी म्हटले आहे.

मोठ्या प्रमाणात गुंतवणूक बाहेर पडल्यास पोर्टफोलिओच्या मूल्यावर काय परिणाम होऊ शकतो आणि त्याची पूर्तता करण्यासाठी फंडाकडे किती रोख आणि तरल मालमत्ता आहे याचा खुलासा करण्यास फंड कंपन्यांना सांगितले जात आहे, असे सुत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT