Satara Latest Marathi News Satara Crime News 
सातारा

सांगलीतील कैद्याचा दगडावर डोके आपटून साताऱ्यात आत्महत्येचा प्रयत्न

प्रवीण जाधव

सातारा : येथील जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याने दगडावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. राजेश ऊर्फ राजू गणपत शिंदे असे कैद्याचे नाव आहे. याबाबत तुरुंगरक्षक सुरेश रामचंद्र पाटील (मूळ रा. उमदी, ता. जत, जि. सांगली. सध्या रा. सातारा जिल्हा कारागृह क्वॉर्टर्स) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

राजेश हा जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक एकमध्ये बंदी आहे. काल सकाळी पावणेसात ते दुपारी सव्वातीन या वेळेत कारागृहात असणाऱ्या बराक क्रमांक एकजवळील हनुमान मंदिरासमोरील दगडावर स्वत:चे डोक आपटून घेत त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट निदर्शनास आल्यावर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तक्रार दिल्यानंतर कैदी राजेश शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार दगडे तपास करत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Leader Death : भाजपच्या महिला नेत्याचा धक्कादायक मृत्यू, पिस्तुलातून गोळी सुटली अन्... नेमकं काय घडलं?

Video: टीम इंडियाचं कर्णधारपद गमावलं, पण श्रेयस समोर दिसताच सूर्याने दाखवलं मोठं मन! म्हणाला, 'तो आता नेतृत्व...

Mumbai: मुंबईत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, मित्र-मैत्रिणींसोबत मद्यपान केले अन्...; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

Satara:सरकारी योजनेनं घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण वादळानं हिरावलं; शेवटचा हप्ता मिळण्याआधीच अस्मानी संकटात कुटुंब उघड्यावर

SCROLL FOR NEXT