सातारा

मनकर्णवाडीतील दोन घरांना आग; जीवितहानी नाही

सलाउद्दीन चाेपदार

म्हसवड (जि. सातारा) : मनकर्णवाडी (ता. माण) येथे दोन घरांना लागलेल्या आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.

मध्यरात्री दीडच्या सुमारास मनकर्णवाडीतील सुभाष तानाजी जगदाळे व रुकमाबाई तानाजी जगदाळे यांच्या घराला अचानक आग लागली. म्हसवड पालिकेचा अग्निशामन बंब व कर्मचाऱ्यांनी आग विझवली.

माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची बदनामी; साताऱ्यात एकावर गुन्हा 

या वेळी पालिका कर्मचारी सागर सरतापे यांनी दोन्ही घरातील गॅस सिलिंडरसह घरातील नागरिक सुखरूप बाहेर काढले. गणेश चव्हाण, दीपसागर सरतापे, शरद वाघमारे, प्रवीण पिसे, राजेश चव्हाण, समीर सरतापे, राजेंद्र सरतापे यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT