Best Mileage Cars  esakal
विज्ञान-तंत्र

Best Mileage Cars : खिशाला परवडणाऱ्या या कार्स देतात सर्वाधिक मायलेज

सध्या भारतात SUV ची प्रचंड क्रेझ आहे

सकाळ डिजिटल टीम

Best Mileage Cars : सध्या भारतात SUV ची प्रचंड क्रेझ आहे. जर तुम्ही स्वतःसाठी चांगली मायलेज देणारी SUV शोधत असाल तर तुम्ही या पर्यायांचा विचार करू शकता. या यादीत रेनॉल्टची 7 सीटर कार रेनॉल्ट ट्रायबर पहिल्या क्रमांकावर आहे. या कारचे ARAI प्रमाणित मायलेज 18.2 किलोमीटर प्रति लिटर आहे. या कारची एक्स-शोरूम प्राईज आहे 6.33 लाख रुपये.

निसानची Nissan Magnite दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कारचे ARAI प्रमाणित मायलेज 20 किलोमीटर प्रति लिटर आहे. या कारची एक्स-शोरूम प्राईज आहे 5.99 लाख रुपये रेनॉल्टची दुसरी कार Renault Kiger तिसर्‍या क्रमांकावर आहे. या कारचे ARAI प्रमाणित मायलेज 18.24 किलोमीटर प्रति लिटर आहे. ही कार 19 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरूम प्राईज आहे 6.50 लाख रुपये

टाटाची SUV कार टाटा पंच चौथ्या क्रमांकावर आहे. या कारचे ARAI प्रमाणित मायलेज 18.8 आहे. या कारची एक्स-शोरूम प्राईज आहे 6 लाख रुपये. पाचव्या क्रमांकावर Hyundai ची व्हेण्यू आहे. कंपनीने या कारच्या पेट्रोल व्हेरियंटसाठी 18.1 किलोमीटर प्रति लिटरचा दावा केला आहे. या कारची एक्स-शोरूम प्राईज आहे 7.67 लाख रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT