KIA Seltos Facelift Booking
KIA Seltos Facelift Booking  esakal
विज्ञान-तंत्र

KIA Seltos Facelift Booking : कियाने आणलं सेल्टॉसचं फेसलिफ्ट व्हर्जन; अशा प्रकारे करा ऑनलाईन बुकिंग

साक्षी राऊत

KIA Seltos Facelift : बऱ्याच जणांना त्यांची ड्रिम कार विकत घेण्यासाठी दीर्घकाळ वाट बघावी लागते. कधी त्यांना हवा असलेला कलर वेळेवर उपलब्ध नसतो तर कधी त्यांना हवी असलेली कार. मात्र आता ड्रिम कारसाठी वाट बघण्याचे दिवस गेलेत.

किया कारचे कुठलेही मॉडेल हे अनेकांचे ड्रिम कार मॉडेल असते. त्यात कियाची सेल्टॉस कार ही अनेकांच्या ड्रिम कारमधील एक आहे. आता कियाच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही तुमची ड्रिम कार किया सेल्टॉस या सोप्या सात स्टेप्स फॉलो करून विकत घेऊ शकतात तेही ऑनलाइन. जाणून घेऊया त्याबाबत सविस्तर.

स्टेप १ - तुमची आवडती कार निवडा

सेल्टॉस आता विविध पर्याय आणि रंगांमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला सर्वात आकर्षक वाटणारा एक रंग निवडू शकता. या कारच्या अॅक्सेसरीजची दर्जा तुमच्या कारला आणखी आकर्षक लूक देतो.

स्टेप २ - टेस्ट ड्राइव्ह

तुमच्या जवळच्या डीलरशिपमध्ये टेस्ट ड्राइव्ह शेड्यूल करा. तुम्हाला अनुकूल असलेला उपलब्ध

टाइम स्लॉट निवडा. त्यानंतर कियाचे सेल्स एक्सपर्ट लवकरच तुमच्याशी संपर्क साधतील.

स्टेप ३ - ऑन रोड किंमत चेक करा

त्यांची इस्टंट अपफ्रंट अंदाजे ऑन-रोड किंमत अनलॉक करा. तुम्ही यानंतर डीलर्सशी टेस्ट ड्राइव्हसाठी संपर्क साधू शकाल आणि EMI साठीची व्हॅल्यू कॅल्क्यूलेट करू शकाल.

स्टेप ४ - बुकिंग

आता तुमची किया कार एक टोकण अमाउंट देऊन बुक करा. तुम्ही बुकिंग केल्यानंतर 'MY Dashboard' अंतर्गत तुमचं बुकिंग स्टेटस कधीही चेक करू शकता. (automobile)

स्टेप ५ - फायनांसिंग

बुकिंग केल्यानंतर तुम्ही तुमच्या बँक खात्यातून थेट पैसे भरून तुमची खरेदी ऑनलाइन पूर्ण करू शकता किंवा कियाच्या पॅनेल केलेल्या बँकांच्या यादीसह सुलभ आणि जलद प्रक्रियेसह कर्जासाठी अर्ज करू शकता.

स्टेप ६ - रिव्ह्यू

तुमच्या खरेदीला रिव्ह्यू द्या. "माय डॅशबोर्ड" हे इंडस्ट्रीतील पहिले ऑनलाइन कार विक्री पोर्टल तुम्हाला सर्व आवश्यक माहिती मिळविण्यात मदत करेल. (Car)

स्टेप ७ - डिलीव्हरी

तुमची नवी कार नव्या फिचर्ससह तुमच्या दारात उभी बघण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल. तेव्हा तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये तुमच्या किया कारची डिलीव्हरी शेड्यूल करा. तुमच्या सर्व शंका,फिचर्सबाबत अपडेट्स देण्यासाठी आणि या कारच्या ऑपरेशन्ससाठी कियाकडून तुम्हाला सर्व प्रकारची मदत केली जाईल.

किया कारसंबंधित कुठल्याही माहितीसाठी तुम्ही कियाच्या https://www.kia.com/in/buy/how-it-works.html या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT