Shopping Discount esakal
विज्ञान-तंत्र

Shopping Discount : घ्या, एवढी स्वस्त शॉपिंग ऑफर परत मिळायची नाही; या 5 वेबसाइट्स देताय 70% सूट

अगदी घरीबसल्या तुम्हाला तुमची शॉपिंग करता येईल तेही 70 टक्के डिस्काउंटवर

सकाळ ऑनलाईन टीम

Shopping Discount : डिस्काउंट दिसताच जिथे जास्तीत जास्त सूट मिळत असेल तिथे ग्राहकांची सर्वात जास्त गर्दी दिसून येते. मात्र आता तुम्हाला या ऑफरसाठी घराच्या बाहेर पडण्याचीसुद्धा गरज नाही. अगदी घरीबसल्या तुम्हाला तुमची शॉपिंग करता येईल तेही 70 टक्के डिस्काउंटवर. चला तर ही भन्नाट ऑफर देणाऱ्या या वेबसाइट्स कोणत्या ते जाणून घेऊया.

शॉप्सी - शॉप्सी ही एक अशी वेबसाइट आहे जी अफोर्डेबल प्रोडक्ट्स विकण्याच्या बाबतीत खूप पुढे आहे आणि ग्राहक येथे केवळ उत्पादने खरेदी करू शकत नाहीत तर त्यांची विक्री करून कमाई देखील करू शकतात. जर तुम्हाला अद्याप याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही ट्राय करून पहा.

Myntra ही अशी एक वेबसाइट आहे जी व्हेरायटी प्रोडक्ट ऑफर करते आणि त्यांच्याकडे मोठ्या संख्येने अॅक्टिव्ह यूजर्स आहेत जे वारंवार खरेदी करतात. ही वेबसाइट गुणवत्तेवर तसेच किंमतीवर नियंत्रण ठेवते आणि यामुळेच लोकांना या वेबसाइटची खात्री आहे.

मिशो - जर तुम्ही अजून Meesho कडून कोणतेही उत्पादन घेतले नसेल, तर तुम्ही या वेबसाइटला भेट देऊन उत्पादन वापरून पहा कारण येथे तुम्हाला 70% पर्यंत सूट मिळते, कधीकधी ही सूट इतकी मोठी होते की तुमचा यावर विश्वास बसणार नाही. या वेबसाइटवरील उत्पादनाची किंमत इतकी परवडणारी आहे की आपण ते एकदातरी वापरून पहावे.

फ्लिपकार्ट नंतर, Amazon देखील एक स्ट्राँग अॅक्टिव्ह वेबसाइट आहे ज्यावर उत्पादनाची किंमत अत्यंत परवडणारी आहे. तुम्हाला किफायतशीर किमतीत उत्पादने खरेदी करायची असतील आणि त्यामध्ये गुणवत्ताही हवी असेल, तर ही वेबसाइट तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. ही वेबसाइट ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. (Discount)

फ्लिपकार्टसुद्धा त्यांच्या ग्राहकांना दर्जेदार क्वॉलिटी प्रोवाइड करते. हा वेबसाइट त्यांच्या ग्राहकांना 25-50 टक्क्यांची सूट देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Rule: फ्रँचायझींकडून हरकती अन् आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये बदल; वादग्रस्त नियम हटवणार? BCCI च्या Emailमध्ये नेमकं काय?

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Kolhapur Wildlife News : गगनबावड्यात आढळला साडेपाच फूट लांबीचा अजगर; ग्रामस्थांची उडाली भंबेरी, वन विभागाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा धोका

Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाकडून आईला बेदम मारहाण; उपचारांपूर्वीच मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना यवत पोलिसांची नोटीस; आक्रोश मोर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT