विज्ञान-तंत्र

Toyota Data : टोयोटा कार खरेदीदारांचा पर्सनल डेटा इंटरनेटवर लीक

कंपनीने स्वतः या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Toyota Data Leak : टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या (TKM) ग्राहकांचा पर्सनल डेटा इंटरनेटवर लीक झाला आहे. कंपनीने स्वतः या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

टोयोटा कारच्या किती ग्राहकांचा डेटा इंटरनेटवर लीक झाला आहे, तसेच यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

कंपनीने सांगितले की, ग्राहकांचा काही पर्सनल डेटा डेटा सिस्टिम उल्लंघनामुळे उघड झाली असावी. यात नेमका किती ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे याचा शोध घेतला जात आहे.

या घटनेनंतर कंपनीने इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला याची माहिती दिली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, टोयोटा मोटरच्या टी-कनेक्ट सर्हिसमधील सुमारे 296,000 ग्राहकांची माहिती लीक झाल्याचे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT