WhatsApp sakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp New Update : व्हॉटअपचं नवं फिचर आहे भन्नाट; करता येणार 'हे' काम

या फिचरमुळे हे अॅप वापरण्याची मजा अधिक द्विगुणित होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Whatsapp New Update : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp चा वापर अधिक सुककर होणार आहे. यूजर्ससाठी हे अॅप वेळोवेळी नव-नवनी फिचर्स लाँच करत असते.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

त्यात आता पुन्हा कंपनीने व्हॉट्सरअप यूजर्ससाठी नवे फिचर आणणार आहे. या फिचरमुळे हे अॅप वापरण्याची मजा अधिक द्विगुणित होणार आहे. सध्या या फिचरची बीटा व्हर्जनममध्ये टेस्टिंग केली जात आहे.

डेव्हलप करण्यात आलेल्या या फिचरमुळे यूजरला फोटो पाठवण्यापूर्वी तो एडिट करता येणार आहे. याशिवाय यूजरला स्क्रिनवरच फॉन्ट बदलण्याचा ऑप्शन दिसणार आहे. तर तिसऱ्या फिचरमध्ये यूजर कोणत्याही टेक्स्टचं बॅकग्राउंड बदलू शकणार आहे.

म्हणजेच, एखादा मजकूर स्पष्टपणे दिसत नसल्यास, त्याच्या बॅकग्राउंडचा रंग सेट केला जाऊ शकतो किंवा तो स्वतंत्रपणे हायलाइट केला जाऊ शकेल. नवीन टेक्स्ट एडिटर सध्या डेव्हलपमेंट मोडमध्ये असून, येणाऱ्या काही दिवसात हे अपडेट येऊ शकते.

ऑडिओ नोट्स स्टेटसमध्ये ठेवता येणार

वरील फिचर्सशिवाय मेसेजिंग अॅप युजर्सना स्टेटसमध्ये ऑडिओ नोट्स शेअर करण्याचा पर्याय देण्याचा विचार करत. आता स्टेटसमध्ये केवळ टेक्स्ट, फोटो आणि व्हिडिओ शेअर करता येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

तोंड झाकलं की थेट रेड कार्ड! FIFA World Cup पूर्वी हे नवे नियम होणार लागू; खेळाडूंच्या टाईमपासला बसणार लगाम

Latest Marathi News Live Update : महागाईविरोधात भंडाऱ्यात शिवसेना (उबाठा)चा एल्गार; इंधन व गॅस दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन

पहिला चित्रपट सुपरहिट मग लागली फ्लॉपची लाइन; एका रात्रीत स्टार झालेली गावाकडची साध्या घरातली मुलगी; तुम्ही ओळखलंत का?

"आपण का भीक मागायची त्यांच्याकडे?" सुकन्या मोने यांनी उघड केलं हिंदी मालिका सोडण्याचं खरं कारण, म्हणाल्या..

SCROLL FOR NEXT