Video Viral Sakal
Trending News

Video Viral : अंगावर लग्नाची साडी, वरून लॅब कोट अन् टेथस्कोप; नवरी मंडपातून गेली थेट...

सकाळ डिजिटल टीम

एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात किती ध्येयवादी असावं? आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेकजण रात्रंदिवस काम करत असतात. माणूस कितीही ध्येयवादी असला तरी आपल्या लग्नात दुसरे काम करणारा माणूस आपण पाहिला नसेल. पण सध्या सोशल मीडियावर एका तरूणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूणी आपल्या लग्नाच्या दिवशी थेट कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल द्यायला पोहचली आहे. अंगावर लग्नाची साडी, सोने नाणे अन् त्याच्यावर घातलेला लॅब कोट आणि टेथस्कोप. हे पाहून आपणही थक्क व्हाल. पण हो. ही तरूणी खरंच लग्नाच्या दिवशी चक्क प्रॅक्टिकलची परिक्षा देण्यासाठी आली आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ केरळ येथील असल्याची माहिती आहे. या तरूणीचं नाव लक्ष्मी अनिल आहे. ती नवजीवन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, केरळची विद्यार्थीनी आहे. तीच्या प्रॅक्टिकल परिक्षेच्या दिवशी तिचे लग्न होतं. पण ती थेट लग्नाच्या मंडपातून कॉलेजमधून आल्याचं आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर हा व्हिडिओ अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या व्हिडिओला लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT