Chimpanzee and Man Video Sakal
Trending News

Chimpanzee and Man Video: व्यक्तीच्या हाताने पाणी प्यायला अन् हात धुवून दिले; चिंपाझीचा भावनिक व्हिडिओ

प्राण्यांनाही मानवाचं प्रेम समजतं फक्त प्रेम करणारा पाहिजे

सकाळ डिजिटल टीम

प्राण्यांना माणसांच्या भावना कळतात असं आपण अनेकदा म्हणतो. पाळीव प्राण्यांच्या हालचालीतून त्यांच्या भावनेची उकल अनेकदा होत असते. त्यांच्या चेहऱ्यावरूनही भाव कळत असतात. पण समोरच्या व्यक्तीच्या मनातलं प्रेम प्राण्यांना कळतं. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

एका जंगलात चिंपाझी व्यक्तीच्या हाताने पाणी पिताना दिसत आहे. चिंपाझी त्याच्या हाताला धरून त्याच्या ओंजळीतून पाणी घेऊन पितो, पाणी पिऊन झाल्यानंतर त्याच्या हातावर आपल्या हाताने पाणी ओतून धुवून काढतो. "प्राण्यांनाही मानवाचं प्रेम समजतं फक्त प्रेम करणारा पाहिजे." असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ पाहून आपणही भावनिक व्हाल. zindagii.gulzar.ha या इंस्टाग्राम पेजवरून व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. तर अनेकांनी यावर आपल्या भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्राण्यात माणुसकी शिल्लक आहे पण मानवात नाही अशा संतप्त प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT