General Knowledge esakal
Trending News

General Knowledge : हेलीपॅडच्या वर्तुळात 'H' का लिहीले असते माहितीये? 99% टक्के लोकांना माहिती नाही

हेलीपॅडच्या वर्तुळात 'H' का लिहीले असते तुम्हाला माहितीये का?

साक्षी राऊत

General Knowledge : हवेत हेलीकॉप्टर उडताना तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल. आकाशात झेप घेण्यासाठी हेलिकॉप्टर रनवेवर धाव घेते आणि लगेच हवेत उड्डान घेते. हेलीकॉप्टर रनवेवरच उतरतं सुद्धा. तसे तर हेलीकॉप्टर फक्त रनवेवरच नाही तर कुठेही उतरू शकते. आणि कुठूनही उड्डान घेऊ शकते. मात्र हेलीपॅडबाबत बोलायचे झाल्यास तिथे वर्तुळात एक विशिष्ट चिन्ह असतं. त्याचा नेमका अर्थ काय हे अनेकांना माहिती नाहीये.

हेलीपॅडच्या वर्तुळात H का लिहीले असते?

हे चिन्ह गोलाकार असतं, हेलीकॉप्टरला आत लँड करायचे आहे असे संकेत देतो. या वर्तुळात आत H हा इंग्रजी शब्द लिहीलेला असतो. मात्र तुम्ही कधी विचार केलाय लँडिंगच्या जागेतील वर्तुळात H का लिहीले असते ते. चिन्हांचा विचार केला तर येथे लँडिंगसाठी L आणि पार्किंगसाठी P अक्षर असायला हवं. मग H हेच अक्षर का?

General Knowledge

VVIP करतात हेलीकॉप्टरचा वापर

जगबऱ्यातील सगळ्याच देशांमध्ये हेलीकॉप्टरच्या लँडिंगसाठी H लिहीलेले असते. हेलीकॉप्टरचा वापर फक्त VVIP लोकच करतात. त्यांच्यासाठी विशिष्ट जागी काही खास सुविधा केल्या जातात. अनेकदा अस्थायी हेलीपॅडसुद्धा तयार केले जातात. सिस्टिमच्या मते, VVIP दर्जा प्राप्त असलेल्या लोकांना वेळेचं फार महत्व असतं. त्यामुळे त्यांच्यासाठी हेलीपॅडची व्यवस्था करताना या गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाऊ नये. (Awareness)

या कारणाने हेलीपॅडवर लिहीले असते H

वर्तुळात H बनवून पायलटला कोणत्या बाजूने हेलीकॉप्टरचा पुढचा भाग आणि कुठल्या बाजूला हेलीकॉप्टरचा मागचा भाग लँड करायचा आहे याबाबत संकेत दिले जातात. त्यामुळे हेलीकॉप्टरमध्ये बसलेले VVIP लोक योग्य वेळेत योग्य दिशेने खाली उतरत त्यांच्या ठिकाणी वेळेत पोहोचू शकतात. त्यामुळे हेलीपॅडच्या वर्तुळातील H अक्षर पायलटसाठी नाही तर VVIP च्या सुरक्षेसाठी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : ओव्हरटेकच्या नादात नादुरुस्त ट्रकवर कार धडकली; दोघे ठार, चौघे गंभीर जखमी

Pune rain forecast: पुण्यात हलक्या सरींचे पुनरागमन; उकाड्यात दिलासा, पुढील चार दिवस पावसाची शक्यता

Latest Marathi News Live Update : गाझीपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एक उपनिरीक्षक मोहन रोडवरील एका कारमध्ये आढळून आले

Water Crisis : नाशिक विभागात २८२ टँकरवर सहा लाख नागरिकांची भिस्त; अर्धा जुलै संपला, तरी तहान कायम

MLA Orders Probe: उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर आमदार प्रवीण स्वामींचा धडक आढावा, रुग्णसेवेत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT