Viral Sakal
Trending News

सहाव्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; CCTV फुटेज Viral

या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

जयपूर : राजस्थान येथील कोटा येथील एका विद्यार्थ्याचा इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ही थरारक घटना पाहून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी बाल्कनीमध्ये बसलेले आपल्याला दिसत आहे. त्यानंतर काहीजण उठून आत जातात. तर खाली पडलेला मुलगाही आत जाण्यासाठी पायात चप्पल घालण्यासाठी जातो आणि त्याचा कल जातो. बाल्कनीला लावलेली जाळी तुटते आणि कल गेलेला विद्यार्थी थेट सहाव्या मजल्यावरून खाली रस्त्यावर पडतो.

दरम्यान, या घटनेनंतर त्याच्या मित्रांनी घाई करून खाली धाव घेतली पण वरून पडल्यामुळे या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला होता. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर अनेकांनी हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya Gold 2026: सोनं वाढेल की घसरेल? ‘भाव पडल्यावर खरेदी’चा मोतीलाल ओसवालचा सल्ला

Iran-Us War: आता काय बिनसलं? होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; कारण सांगत इराणचा कठोर निर्णय

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात झळकणार गायक अतुल गोगावलेचा लेक, गाण्यात दिसली झलक

RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XI

MPSC Success : दगड फोडणाऱ्याची मुलगी झाली अधिकारी! लोणीच्या मोहिनीची महसूल सहाय्यकपदावर झेप; तिचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी

SCROLL FOR NEXT