Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video : 'केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू'; चिमुकलीच्या गायनाने होतील कान तृप्त

सकाळ डिजिटल टीम

'केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू' हे मराठी गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तर अनेक तरूणांना या गाण्याने भुरळ घातली आहे. सध्या एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ती हे गाणं गाताना दिसत आहे. तिच्या व्हिडिओने सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तीन ते चार वर्षाची चुमकली आपल्या गोड आवाजात हे गाणे गाताना दिसत आहे. तर तिच्या गायनाने अनेकांना वेड लावलं आहे. "केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, पाघुळल्या जीवाचं गं भान तू" हे गाताना तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि हातवारे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: स्टार्कने दिल्लीला दिला दुसरा मोठा धक्का! धोकादायक फ्रेझर-मॅकगर्कला धाडलं माघारी

SCROLL FOR NEXT