Viral News  sakal
Trending News

Viral News : लेकीने ठेवले सख्ख्या बापापासोबतच अनैतिक संबंध; मुल जन्माला असं आलं की...

सख्ख्या बापासोबतच एका लेकीनं अनैतिक संबंध ठेवल्याची घटना उघडकीस आली

सकाळ डिजिटल टीम

Viral News : अनैतिक संबंधाच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असाल पण सख्ख्या बापासोबतच एका लेकीनं अनैतिक संबंध ठेवल्याची घटना उघडकीस आली आणि या अनैतिक संबंधातून जन्माला असं बाळ आलं की तुमच्याही अंगावर काटा येणार. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. (Viral News A woman fell in love with her father and became pregnant read story)

हे बाप लेकी एकमेकांच्या एवढ्या प्रेमात पडले की मुलीने चक्क स्वत:च्या नवऱ्याला धोका दिलाय. ऑस्ट्रेलियातील ही धक्कादायक घटना असून जॉन डिव्हस वडिलाचे नाव असून त्यांची मोठी मुलगी जेनीसोबत त्यांनी फिजिकल रिलेशन ठेवले.

 सख्ख्या बापाने आपल्या पोटच्या लेकीसोबतच शारीरिक संबंध ठेवले आणि या संबंधातून प्रेग्नंटही झाली पण जेव्हा मुल जन्माला आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

२००० साली ३१ वर्षीय जेनी तिच्या वडिलांना जॉन आणि त्याची तिसरी पत्नी डोरोथीला भेटायला त्यांच्या घरी आली होती. तेव्हा तिला दोन मुलंही होती. यावेळी त्यांच्यात अफेअर सुरू झालं आणि त्यांनी शारीरिक संबंधही ठेवले.

जेनी तिच्या वडिलांना वडिल म्हणून नाही तर एक वेगळा व्यक्ती ज्याच्या प्रेमात ती पडली, असे समजू लागली. जॉन आणि जेनीला आजही आपण काही चुकीचं केलं असं मान्य नाही. पुढे दोघांनीही आपल्या पार्टनरला सोडलं.

2008 साली जेनी आणि जॉनला कोर्टाच्या आदेशामुळे वेगळं व्हावं लागलं. याशिवाय त्यांना दोघांना झालेल्या दोन मुलांपैकी एका मुलाला जेनेटिक आजार होता. जन्मानंतर काही दिवसांत त्याचा मृत्यू झाला तर त्यांची दुसरी मुलगी सुखरुप आहे.

सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषया आहे. नेटकरी याप्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT