World Tour Jobs esakal
Trending News

World Tour Jobs : जगभर फिरण्याची हौस असेल तर करा 'हे' जॉब्स, तुम्हाला जगभर फिरता येईल

असे काही जॉब्स आहेत जेथे जगभर फिरून नोकरी करता येते

साक्षी राऊत

World Tour Jobs : अनेकांना बसल्या जागी काम करुन कंटाळा येतो. तेव्हा अनेकदा असं वाटतं मला जगभर फिरून नोकरी करता आली असती तर किती छान झालं असतं. पण हे फक्त स्वप्न किंवा मनात आलेला विचार नव्हे तर खरंच तुम्ही असे काही जॉब्स करु शकता ज्यामधून तुम्ही संपूर्ण जग एक्सप्लोअर करु शकतो.

आज आम्ही तुम्हाला अशा काही जॉब्सची यादी सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही जगभर फिरू शकता. तुम्ही पात्र असल्यास हे काही जॉब्स ऑप्शन करियर म्हणूनही निवडू शकता.

स्त्रियांसाठी हवाई सुंदरी हे ऑप्शन बेस्ट ठरेल

हवाई सुंदरीला एरोप्लेनच्या माध्यमातून जगभर फिरायला मिळू शकतं. तेव्हा ज्यांना जगभर फिरून त्यांचं करियर एक्स्पोअर करायचं असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरेल.

पुरुषांबरोबर स्त्रियासाठीसुद्धा हे जॉब ऑप्शन्स अगदी बेस्ट ठरतील

१. पायलट

२. Row agent

गुप्त हेर

३. पंतप्रधान

४. राजदूत

५. Travel XP चॅनल मधील फोटोग्राफर / व्हिडीओ करणारा / री.

६. डिस्कवरी चांलमधील फोटोग्राफर / व्हिडीओ करणारा /री.

७. प्रसिद्ध नट / नटी यांचा सेक्रेटरी

८. मर्चंड नेव्हीमधील फिरते कर्मचारी

९. शास्त्रज्ञ

१०. ट्रॅव्हल कंपनी मधील गाईड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Junior Selection Committee: भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाकडे मोठी जबाबदारी! परविंदर अवाना बनले BCCI ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष

Kojagiri Purnima 2026: यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त? जाणून घ्या पूजा विधी आणि पौराणिक कथा

Marathi News Live Updates: नाशिक कुंभमेळ्याआधी ५५० जणांचा सामूहिक शंखनाद; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

SCROLL FOR NEXT