Pravin-Darekar esakal
Union Budget 2026 Updates

सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प - प्रविण दरेकर

कृष्ण जोशी

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात (union budget 2022) सर्व घटकांचा सर्वव्यापी विचार करत प्रत्येक घटकांना यामध्ये काहीतरी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin darekar) यांनी व्यक्त केली. अर्थमंत्र्यांच्या कार्यप्रणालीनुसार सर्वसामान्यांना दिलासा देणारा असा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प सर्वस्पर्शी व सर्वव्यापी आहे, देशाच्या विकासाला (India development) गती देणारा आहे. समाजातील सर्व घटकांसोबत यात शिक्षण क्षेत्राला महत्त्व देण्यात आले आहे.

युवकांच्या हाताला काम मिळेल याचा सकारात्मक विचार करण्यात आला आहे. सूक्ष्म लघु उद्योगांसाठी दोन लाख कोटी रुपये प्रस्तावित करत बेरोजगारांच्या हाताला काम दिले आहे. त्याचबरोबर उद्योग व स्वयंरोजगार क्षेत्राला बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सहकारी संस्थांना कररचनेमध्ये दिलासा देण्यात आला आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठी तरतूद करण्यात आल्यामुळे सर्वांगिण विकास होईल. या सर्व तरतादींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी येईल, असेही दरेकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT