Union Budget 2022 Nirmala Sitharaman introduce new Battery Swapping Policy ESAKAL
Union Budget 2026 Updates

Union Budget 2022 : इलेक्ट्रिक गाड्यांसाठी 'बॅटरी स्वॅपिंग' पॉलिसी येणार

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज भारतातील इलेक्ट्रिकल पॅसेंजर कार संदर्भात एक महत्वाची आणि महत्वकांक्षी घोषणा केली. त्यांनी देशात इलेक्ट्रिकल कारचा वापर वाढावा आणि त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एक नव्या योजनेची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात (Union Budget 2022) केली. (Union Budget 2022: New Battery Swapping Policy)

निर्माला सीतारमण यांनी शहरी भागात बॅटरी स्वॅपिंग पॉलिसीची (Battery Swapping Policy) घोषणा केली. याद्वारे देशात इलेक्ट्रिक बॅटरी बदलण्याबाबत एक धोरण अंमलात आणले जाईल. तसेच शहरी भागातील सार्वजनिक वाहतूक वाढवण्यासाठी स्पेशल मोबिलिटी झोन निर्माण करण्याची योजनाही या आर्थसंकल्पात सादर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT