bike thief esakal
नाशिक

नाशिक : शहर परिसरातून 3 दुचाकी चोरी

नरेश हाळणोर

नाशिक : शहर परिसरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, तीन दुचाकी पुन्हा चोरीला गेल्या आहेत. नाशिक रोड, उपनगर आणि देवळाली कॅम्प परिसरातून या दुचाकींची चोरी झाली. (3 two wheeler stolen from city area Nashik Crime news)

संतोष जोर्वेकर (रा. विधाते मळा, कालिकानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची दुचाकी (एमएच- १५- जीबी- ९३३४) गेल्या ९ तारखेला जेल रोडच्या चंदन हॉटेलजवळून चोरीला गेली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किसान पाटोळे (रा. संसरी गाव) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या शनिवारी (ता.११) देवळाली कॅम्प येथील खंडोबा टेकडी येथे गेले असता त्यांची दुचाकी (एमएच- १५- डीटी- ६२५५) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, तिसऱ्या घटनेत जीवन बेंडकुळे (रा. जैतवननगर, जयभवानी रोड) यांची दुचाकी (एमएच- १५- एचएस- ६८८८) सोमवारी (ता. १३) मध्यरात्री चोरट्याने राहत्या घरासमोरून चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर फडणवीसांचा मोठा संकेत; ‘चर्चेची दारे खुली, कायदेशीर चौकटीत तोडगा काढू’

Panchganga River Incident : रक्षाबंधनाची राखी हातात अन्... बहिणीच्या डोळ्यांदेखतच भावाने पंचगंगा नदीत मारली उडी; रुई पुलावर थरार

Almatti Dam Height Controversy : कोल्हापूर-सांगलीला महापुराचा धोका? आलमट्टीची उंची 524.26 मीटर करण्यास महाराष्ट्राचा तीव्र विरोध; सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

म्युच्युअल फंड : आर्थिक उद्दिष्टे आणि लाइफ सायकल फंड

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची उघडीप; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा ताजा अंदाज जारी

SCROLL FOR NEXT