vikas parihar  esakal
नाशिक

Nashik Fire Accident : अर्धवट फटाक्यांची दारू फोडताना 5 वर्षांचा मुलगा भाजला

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fire Accident : उत्तमनगर परिसरातील शुभम पार्क येथील इमारतीत शुक्रवारी (ता. १७) दुपारी अर्धवट फुटलेले फटाके जमा करून त्यातील दारू एकत्रित करून पेटवताना फटाके फुटून पाच वर्षांचा मुलगा भाजला आहे. year old boy was burned while bursting half of crackers nashik Fire Accident )

त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तमनगर परिसरातील शुभम पार्क येथील इमारतीत बिल्डिंग नंबर ५ मध्ये वाचमन, त्यांचा पाच वर्षांचा मुलगा विकास परिहार राहतात.

विकास याने शुक्रवारी दुपारी परिसरात अर्धवट फुटलेले फटाके जमा करून त्यातील दारू एकत्रित करून पेटवताना २५ टक्क्यांपेक्षा जास्त भाजला आहे.

त्याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांत नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस शिपाई निकम करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेना ठाकरे पक्षाचे एबी फॉर्म चोरीला - अनिल देसाई

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT