Tree Cutting crime esakal
नाशिक

Nashik News : वृक्षतोड प्रकरणी 8 गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या पश्चिम उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडून आठ ठिकाणी अनधिकृत वृक्षतोडीबाबत आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून सात लाख ५५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. (8 cases filed in tree felling case Nashik News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

त्र्यंबक नाका येथील ओम सर्व्हिस स्टेशन पंप, मयूर गॅस एजन्सी, सर्वांगी साडी सेंटर तसेच बांधकाम विभागाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नागरीकांनी वृक्ष छाटणी आणि वृक्ष तोडण्याकरिता महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून रीतसर परवानगी घेऊनच पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे.

अन्यथा महापालिकेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन महापालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT