Accident news esakal
नाशिक

Nashik News : सिन्नर- शिर्डी महामार्गावर अपघात; मायलेकाचा दुर्दैवी अंत

अजित देसाई

सिन्नर : सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी गावाच्या परिसरात चारचाकी अन् दुचाकीमध्ये अपघात झाला आहे. या अपघातात दोघे दुचाकीस्वार ठार झाले आहे. या अपघातात एका युवकासह महिलेचा मृत्यू झाला आहे. (Accident on Sinnar Shirdi Highway Two bikers killed Nashik News)

वैभव अशोक कुलकर्णी (वय 38) व सुवर्णा अशोक कुलकर्णी (वय 70) दोघे राहणार मालेगाव स्टॅन्ड जवळ हनुमान वाडी पंचवटी या आई आणि मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे.

वावी जवळच्या फुलेनगर येथे कुलकर्णी कुटुंबाची शेती आहे. आई व मुलगा दोघेजण सकाळी नाशिक येथून लवकर निघाले होते.

हेही वाचा : असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

वावी जवळ फुलेनगर फाट्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीला पेट्रोल भरून ते दोघे फुलेनगरकडे जाण्यासाठी शर्वरी लॉन्स समोर रस्ता ओलांडत असताना सिन्नरून शिर्डीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या इनोव्हा कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघांचा दुर्दैवी अंत झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT