Broken bridge at Virgaon Latest rain update esakal
नाशिक

Nashik Rain Update : हत्ती नदीवरील पूलच गेला वाहून

रणधीर भामरे

वीरगाव (जि. नााशिक) : वनोली ( ता.बागलाण ) ते चौंधाने दरम्यान असणाऱ्या हत्ती नदीवरील पूल पुराच्या (Flood) पाण्यात वाहून गेल्यामुळे दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

मात्र वनोली येथील कान्हेरी नदी खळाळून वाहत असल्यामुळे शेतकरी व नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे. (bridge over Hatti river was washed away in virgaon Nashik Latest Rain update News)

काल दसाणा येथील पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे येथील ११० द.ल.घ.फु.क्षमता असणारे धरण पूर्ण क्षमतने भरले आहे.तालुक्यातील सर्वात सर्वात अशी पूर्ण क्षमतेने भरणारे हे पहिले धरण आहे.यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT