GST officer Chandrakant Chavanke esakal
नाशिक

Nashik : लाचखोर केंद्रीय GST अधीक्षक CBIच्या जाळ्यात

नरेश हाळणोर

नाशिक : सिडकोतील केंद्रीय जीएसटी कार्यालयात लाच घेताना सीबीआयच्या विशेष पथकाच्या जाळ्यात अधीक्षक सापडला आहे. चंद्रकांत चव्हाणके असे या लाचखोर केंद्रीय जीएसटी अधीक्षकाचे नाव आहे. (Central GST Superintendent arrested by CBI in bribery case Nashik latest crime news)

गेल्या दोन दिवसात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोर तिघांना रंगहाथ अटक केली होती. या घटना ताज्या असतानाच, सीबीआयच्या विशेष पथकाने पवननगर येथील केंद्रीय जीएसटी कार्यालयाचे अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके यांना लाच घेतांना अटक केली आहे. यासंदर्भात कार्यालयात सायंकाळपर्यंत विशेष पथकाचे निरीक्षक रणजित पांडे यांच्या नेतृत्वाखालील विविध पथकांकडून कारवाई सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT