Cloudy weather in nashik esakal
नाशिक

Nashik Rain Update : ढगाळ वातावरणाने नाशिककर धास्तावले; बळीराजाला करपा रोगाची धास्ती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात रविवारी (ता. २९) सायंकाळपासून ढगाळ वातावरण झाल्याने शहरवासियांना ऐन थंडीत बेमोसमी पावसाचा अनुभव घ्यावा लागेल याची धास्ती बसली. यासह जिल्ह्यातही दिवसभरापासून ढगाळ वातावरणामुळे बळीराजाही धास्तावला आहे.

घरी पोहोचण्याची लगबग

शहरात सायंकाळपासून ढगाळ वातावरण झाल्यामुळे शहरातील नागरिकांना धास्ती बसली. रविवारनिमीत्त कामासाठी बाहेर पडलेले नाशिककरांची बेमोसमी पावसात भिजायला नको म्हणून पटापट काम आटोपून घरी जाण्याची लगबग सुरु झाली. शहरात मुळातच वातावरण बदलांमुळे साथीचे रोग पसरत असताना बेमोसमी पाऊस आल्यास अजून रोगराई वाढेल याची धास्ती नाशिककरांनी घेतली आहे.

बळीराजाला धास्तावला

जिल्ह्यात देखील दिवसभरापासून ढगाळ वातावरणाने बळीराजाला धास्ती बसली आहे. या वातावरणामुळे रब्बीसह कांद्याच्या पिकांवर करपा रोगाचा प्रभाव पडू शकतो यामुळे बळीराजा धास्तावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT