Deputy Commissioner of Police Chandrakant Khandvi, Assistant Commissioner Ambadas Bhusare along with officers and staff of Nashik City Police Commissionerate who retired from Maharashtra Police Service. esakal
नाशिक

Nashik Police : नाशिक पोलिस आयुक्तालयातर्फे सेवापूर्तीनिमित्त गौरव

शहर पोलीस आयुक्तालयात सेवा बजाविलेल्या ९ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र पोलीस सेवेतील सेवापूर्तीनिमित्ताने सन्मान करीत गौरव करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयात सेवा बजाविलेल्या ९ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र पोलीस सेवेतील सेवापूर्तीनिमित्ताने सन्मान करीत गौरव करण्यात आला. (Commendation for completion of service by Nashik Police Commissionerate nashik news)

पोलीस मुख्यालयाच्या भीष्मराज बाम सभागृहात सेवापूर्ती सोहळ्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपायुक्त खांडवी यांनी दीर्घकाळ पोलीस दलातील सेवेतून मुक्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याच्या सदृढतेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन उपनिरीक्षक धनराज पाटील यांनी केले तर सहायक आयुक्त भुसारे यांनी आभार मानले.

सेवानिवृत्त असे...

पोलीस निरीक्षक अशोक साखरे, उपनिरीक्षक रमेश देशमाने, उपनिरीक्षक सूर्यकांत गोवर्धन, सहायक उपनिरीक्षक मनिरोद्दीन शेख, सहायक उपनिरीक्षक कांतीलाल सरोदे, सहायक उपनिरीक्षक बाळू भवार, सहायक उपनिरीक्षक प्रकाश पाटील, महिला हवालदार भारती गायकवाड, महिला हवालदार विजया खैरनार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत संततधार! चार धरणं ओव्हरफ्लो; सातही जलाशयांची आकडेवारी समोर

WTC Final 2027 Venue: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल कुठे होणार? भारतीय संघ पात्र ठरू शकणार का? ICC ची घोषणा...

Crime News: शाळेत १० रुपये चोरल्याचा आरोप; रागात शिक्षिकेकडून मारहाण, घरी येताच १० वर्षीय मुलीनं जीवन संपवलं

Latest Marathi Update : धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

SCROLL FOR NEXT