Gangapur Dam File Photo
Gangapur Dam File Photo esakal
नाशिक

Nashik News: गंगापूरचा विसर्ग थांबला; 0.5 टीएमसी पाणी सोडले

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग थांबविण्यात आल्याची माहिती मंगळवारी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. (Discharge of water from Gangapur Dam for Jayakwadi was stopped nashik news)

शुक्रवारी मध्यरात्री सोडण्यात आलेले पाणी आता जायकवाडीत पोहोचले आहे. गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने नगर आणि नाशिक जिल्ह्यातून ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार गंगापूर धरण समूहातून एकूण ३.१४३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन दिवसांपूर्वी पाणी सोडण्यास सुरवात झाली.

जिल्ह्यातील गंगापूर, कडवा, मुकणे व दारणा धरणातून सोडलेले पाणी नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीला सोडण्यासाठी दोन गेट उघडले आहेत. यातून विसर्ग सुरु राहणार असला तरी गंगापूरचे पाणी थांबवण्यात आले आहे. या धरणातून ०.५ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT