effective implementation of Employment Guarantee Schemes for employment generation in rural  esakal
नाशिक

Rojgar Melava : सिन्नर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 29 ला रोजगार मेळावा

सकाळ वृत्तसेवा

Rojgar Melava: उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. (Employment Fair on 29 nov at Sinnar Industrial Training Institute nashik news)

जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिन्नर येथे बुधवार (ता.२९) रोजी सकाळी साडेनऊ वाजता रोजगार मेळावा आयोजित केला आहे.

मेळाव्यात जिल्ह्यातील सुझुकी मोटर्स ली.गुजरात हे औद्योगिक आस्थापनांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत.

रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २३ वर्षे ११ महिने असावे. उमेदवार हा इयत्ता १० वी उत्तीर्ण असावा.

उमेदवाराने सन २०१८ पासून पुढे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फिटर, ईलेक्टिशियन, मोटर मॅकेनिक व्हेईकल, टर्नर, मशिनिष्ट, टूल ॲण्ड डाय मेकर, वेल्डर, ट्रॅक्टर मॅकेनिक, पी.पी.ओ, डिझेल मॅकेनिक आणि पेंटर यापैकी ट्रेड उत्तीर्ण असावा. उमेदवाराने सोबत स्वत:चे आधारकार्ड, इयत्ता १० वी गुणपत्रक, आय.टी.आय. गुणपत्रक, दोन फोटो व इतर आनुषंगिक कागदपत्रे (एक साक्षांकीत प्रतीच्या सेटसह) आणावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT