online fraud esakal
नाशिक

आमदारांच्या कन्येची आर्थिक फसवणूक; नाशिकमधील प्रकार

तुषार महाले

नाशिक : चक्क आमदार (MLA) कन्येचीच फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. फसवणूक झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (sarkarwada police station) फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे...नेमका प्रकार काय? वाचा सविस्तर (Financial-fraud-of-MLA-daughter-nashik-marathi-news)

चक्क आमदार कन्येचीच फसवणूक

आमदार कन्येस ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. केवायसी अपडेट करण्याचा बहाणा करून आमदार कन्येच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेतल्याचा प्रकार घडला.भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची कन्या सायली (वय ३१, रा. अजिंक्यतारा, कलानगर, गंगापूर रोड) यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी (ता.१९) सकाळी साडेनऊ ते सव्वादहाच्या सुमारास त्यांना मोबाईलवर ८३४३०७००९८ या क्रमांकावरून फोन आला. एयरटेल कंपनीतून बोलत असून, मोबाईलच्या सिमचा केवायसी अपडेट करायचा आहे. असे सांगत ओटीपी क्रमांक मागून घेत, त्यांच्या ॲक्सिस बँकेतील खात्यातून ३४ हजार ८९१ रुपये काढून घेत ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

Bigg Boss Marathi 6 Live Update: लीलाच्या एजेची राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

Bigg Boss Marathi 6 : घरची गरीबी, थॅलेसेमियाशी झुंज देणाऱ्या रीलस्टार डॉन प्रभू शेळकेची Entry !

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

SCROLL FOR NEXT