Nashik Latest Crim News esakal
नाशिक

Latest Crime News : द्वारका भागातून जुगाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : द्वारका भागातील भुयारी मार्गाच्या भिंती लगत जुगार (Gambler) खेळत असलेल्या दोघा संशयितांना भद्रकाली गुन्हे शोध पथकाने अटक केली. (Gamblers arrested from Dwarka area Nashik Latest Crime News)

संजय नागनाथ दिनकर (३८, रा. परभणी), महम्मद कमाल महम्मद अल्लाउद्दीन शेख (२९,रा. बिहार) असे अटक केलेल्यांचे नाव आहे. दोघे तीन पत्ते जुगार खेळत होते. त्यांच्याकडून १ हजार ४५० रुपयांसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Without Fear or Favour Book Controversy : "विदाउट फ़ियर ऑर फ़ेवर" पुस्तकातील दाव्यांची जोरदार चर्चा; न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरून नवा वाद!

सूर्याचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; वृषभसह ५ राशींना नोकरी अन व्यवसायात आर्थिक लाभ

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

SCROLL FOR NEXT