bullet.jpg 
नाशिक

बुलेटसाठी विवाहितेचा छळ; पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल 

प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : विवाह झाल्यापासून आठ वर्षे पती, सासरे, सासू, नणंद किरकोळ कामावरून वाद घालून शिवीगाळ व मारहाण करीत. बुलेट घेण्यासाठी पैशांची मागणी केली.

बुलेटसाठी विवाहितेचा केला छळ 

टेहरे येथील माहेरवाशीण असलेल्या विवाहितेच्या पतीला बुलेट घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणले नाहीत म्हणून छळ करीत जिवंत जाळून टाकण्याचा दम देऊन घराबाहेर हाकलून देणाऱ्या नगर येथील पती किशोर भगणे याच्यासह सासरकडील पाच जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल झाला.

पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल

विवाह झाल्यापासून आठ वर्षे पती किशोर, सासरे विठ्ठल भगणे, सासू, नणंद किरकोळ कामावरून वाद घालून शिवीगाळ व मारहाण करीत. बुलेट घेण्यासाठी पैशांची मागणी केली. वडिलांनी लग्नास सोन्याचे दागिने घेण्यासाठी दिलेले दोन लाख रुपये परत न करता घराबाहेर हाकलून दिल्याची तक्रार सारिका किशोर भगणे (वय २९, रा. नगर, हल्ली रा. टेहरे) हिने दिली आहे. छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 1ST ODI: विराटच्या जागेवर कोण खेळणार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने दिले संकेत; यष्टिरक्षकही बदलणार... नेमकं काय होणार?

Grampanchyat Reservation : उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रभाग आरक्षणाने 'कही खुशी कही गम'

Devendra Fadnavis: ३७० रुपयांचं बिर्याणी प्रकरण! मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं; मनोरंजनाच्या नावाखाली...

Darwish Rasooli: अफगाणिस्तानचा खेळाडू तातडीने मायदेशी परतला; वन डे मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी त्याच्यावर कोसळला दुःखाचा

Accident : नातेवाइकांच्या अंत्यविधीहून परतताना मृत्यूची झडप; पाटोळेतील नागरे दाम्पत्याचा भीषण अपघातात मृत्यू

SCROLL FOR NEXT