crime news esakal
नाशिक

Crime Update : बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या तरुणीच्या हातातून रक्कम लंपास

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : द्वारका खरबंदा पार्क येथील बँकेत पैसे भरण्यासाठी आलेली तरुणी रांगेत उभी असताना तिच्या मागे उभ्या असलेल्या संशयिताने तिच्या हातातून रक्कम घेऊन पळ काढण्याचा प्रकार बुधवारी (ता. १७) दुपारी घडला. (Money stolen from hand of young woman who came to pay in bank Nashik Crime Update Latest Marathi News)

मनीषा राम नामक तरुणी बँकेत नऊ हजारांची रक्कम भरण्यासाठी गेली. बँकेत गर्दी असल्याने ती रांगेत उभी होती. याची संधी साधत तिच्या मागे उभे असलेल्या संशयिताने अशा प्रकारे नोटा लावण्याचे सांगत तिच्या हातातून रक्कम हिसकावून पळ काढला.

तिने आरडाओरड केली, तोपर्यंत संशयित रक्कम घेऊन पळ काढण्यास यशस्वी झाला. दिवसाढवळ्या अशा प्रकारे संशयित लूट करत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सतत बँक परिसरात गस्त ठेवण्यात यावी. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकर यांचा धक्कादायक दावा

Gaganyan Video : गगनयान अंतराळवीरांचा 'सुपरमॅन' मोड ऑन! व्हॉमिट कॉमेटमध्ये तरंगतानाचा व्हिडिओ व्हायरल

नवी मुंबईत ट्रॅफिकमुक्त प्रवासाचा मोठा निर्णय! तुर्भे उड्डाणपूल, डबल टनेल... वाहतूक कोंडीला ब्रेक लागणार

Bank Holiday Maharashtra: उद्या रामनवमी निमित्त बँका सुरू की बंद? जाणून घ्या RBI काय सांगते

Supreme Court of India: ॲट्रॉसिटीचे कवच सरसकट नाही; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश

SCROLL FOR NEXT